व्यायामापूर्वी प्या ‘हे’ आरोग्यदायी फळांचे रस, जाणून घ्या फायदे
आपल्यापैकी अनेकजण दिवसातून काही वेळ व्यायाम करतात.
मात्र व्यायाम करण्यापूर्वी अनेकांना काही पदार्थ खाण्याची सवय असते.
जर तुम्हालाही सवय असेल तर, तुम्ही या काही फळांचे ज्युस पिऊ शकता.
व्यायामापूर्वी लिंबू पाणी पिणे चांगले असते.
संत्र्याच्या ज्युसचे सेवन तुम्ही व्यायामापूर्वी करू शकता.
व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही सफरचंदाच्या ज्युसचे सेवन करू शकता.