अनेकांचे वजन खूपच कमी असते, तो व्यक्ती खूप दुबळा आणि कमकुवत दिसतो. काही पदार्थ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ले तर वजन वाढण्यास मदत होते.
हेल्थलाइनच्या मते, होममेड प्रोटीन स्मूदी अधिक पौष्टिक असते. त्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होऊ शकते, चॉकलेट, बनाना, नट शेक, व्हॅनिला बेरी शेक, आणि सुपर ग्रीन शेक सारख्या अनेक निरोगी स्मूदी तुम्ही सेवन करू शकता.
क्विनोवा, तांदूळ, ओट्स, शेंगा, बटाटे, आणि रताळे यांसारखे अनेक पदार्थ वजन वाढीस मदत करतात. पण तुमच्या आरोग्याच्या अनुषंघाने तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच या पदार्थांचा आहारात समावेश करा.