मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय, खा हे हिरवे फळ
या फळाच्या सेवनामुळे मजबूत प्रतिकारशक्तीसह तुम्हाला लठ्ठपणापासूनही आराम मिळेल.
सीताफळ या फळाला ‘कस्टर्ड ऍपल’ देखील म्हंटले जाते, सीताफळ खूप गोड आणि चविष्ट लागते.
सीताफळामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे आणि लोह, पोटॅशियम, तांबे आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात.
यांच्या पानांमध्येही मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात. हे शरीरातील इन्सुलिनची पातळी राखण्यास मदत करते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फळ फायदेशीर आहे. यामुळे साखर नियंत्रणात राहते.
सीताफळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. सीताफळात असलेले व्हिटॅमिन सी प्रतिकारशक्ती मजबूत करते.