युरिक अ‍ॅसिड झपाट्याने कमी होईल, खा हे एक फळ

चुकीच्या खाण्याच्या सवयी, विशेषतः प्युरीनयुक्त पदार्थ असलेल्या अन्नपदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते. 

युरिक अ‍ॅसिड

शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखी, सूज आणि संधिरोग होऊ शकतो.

सांधेदुखीची समस्या

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने किडनीच्या कार्यावरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे किडनीचे आजार होऊ शकतात. 

मूत्रपिंड समस्या

युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित करणे महत्वाचे आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या फळाचे सेवन करा. 

कसे नियंत्रित करावे

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी पपईचे सेवन करा. त्यात प्युरीनचे प्रमाण कमी असते. याशिवाय यात दाहक – विरोधी गुणधर्म असतात जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

पपई

पपईमध्ये पपेन एन्झाइम असते. पचनसंथा मजबूत होण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. 

पचन सुधारते

पपईमध्ये अँटिऑक्सिडंटस आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे खाल्ल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी होऊ शकते.

त्वचा चांगली होते

रोज सकाळी पपई खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. 

वजन कमी करण्यास मदत

शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार होतात, रोज सकाळी पपई खाल्ल्याने हृदयविकार टाळता येतात. 

हृदय निरोगी ठेवते