एक चमचा तुपामध्ये किती कॅलरीज असतात?
तुप त्याच्या सुगंध, चव आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते, त्यामुळे विविध अन्नपदार्थ त्याचा वापर केला जातो
तुपातील पोषक तत्त्व आणि त्याच्या आरोग्यासाठी असेलल्या फायद्यांमुळे डॉक्टर देखील अनेकांना आहारात तुपाचा समावेश करण्याचा सल्ला देतात
तुप खाताना लोकांना वजन वाढण्याची भिती असते, त्यामुळे तुम्ही खात असलेल्या देशी तुपात किती कॅलरीज आहेत हे माहिती असणं गरजेचं असतं
तज्ञांच्या मते, एक चमचा तुपामध्ये अंदाजे 112 ते 135 कॅलरीज आणि 14 ते 15 ग्रॅम हेल्दी फॅट्स असतात
याशिवाय तुप हे व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के चा एक उत्कृष्ट स्रोत मानले जाते. हे सर्व जीवनसत्त्वे हाडे आणि डोळ्यांसाठी आवश्यक असतात
तुपात असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा