जिम करून झाल्यावर किती वेळेमध्ये प्रोटीन घ्यावं?
आपल्या शरीराला प्रोटीन हा महत्वाचा घटक आहे, पण साधारणपणे जी लोकं जिम करतात त्यांना प्रोटीनची गरज जास्त पडते
पण काहींना प्रोटीन जिमवरून आल्यानंतर घ्यावं की आधी? शिवाय किती प्रमाणात ते घ्यावं हे कळत नाही
व्यायामानंतर 1-2 तासांच्या आत प्रोटिन्स खाल्ल्याने शरीराच्या रिकव्हरीसाठी ते फायदेशीर ठरतं
तुमच्या प्रत्येक जेवणात अंदाजे 25 ते 30 ग्रॅम प्रोटीनचा समावेश केल्याने तुमची पचनक्रिया सक्रिय राहते
तुमच्या वजनानुसार प्रोटीन किती घ्यायचं हे ठरवा, यासाठी जिम ट्रेनरची, तज्ज्ञांची मदत घ्या
तज्ञांच्या मते, व्यायामानंतर 30 मिनिटांच्या आत प्रोटीन खायला हवं,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा