दिवसातून किती वेळा धुवावा चेहरा? कसा निवडावा योग्य फेसवॉश?

फेसवॉश स्किनची काळजी घेण्यासाठी आणि स्किन उत्तम ठेवण्यासाठी गरजेचा आहे.

फेसवॉश हे स्किन हायजिन मेंटेन करते.

डेड सेल्स, घाण, धूळ माती आणि मेकअप चेहऱ्यावरून हटवण्यास मदत करते.

दिवसातून २ वेळाच फेस वॉश करणे उत्तम आहे.

सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपण्याआधी फेसवॉश करावा.

तुमच्या स्किनटाईप नुसार फेसवॉश निवडावे.

जर तुमची स्किन ड्राय आणि फ्लेकी असेल तर मॉइश्चराइझयुक्त फेसवॉश निवडावा.

जर तुमची स्किन ऑइली असेल तर फोम बेस्ड फेसवॉश निवडावा.

जर तुमची स्किन मिश्र प्रकारातील असेल तर तुम्ही कोणतेही फेसवॉश निवडू शकता.