तांदळाच्या डब्यात टोके पडलेयत? मग हा उपाय रामबाण

डब्यात ठेवलेल्या तांदळात टोके किंवा भुंगे होणे ही एकसामान्य गोष्ट आहे

तांदूळच नाही तर पिठ, रवा आणि डाळिंमध्ये देखील हे टोके पडतात

तांदळाच्या डब्यात टोके पडलेयत? मग हा उपाय रामबाण

हे टोके काढण्याच नाकी नऊ येतात. 

आम्ही काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत. ज्याचा वापर करुन तुम्ही हे टोके पळवून लावू शकता, शिवाय ते होण्यापासून रोखू शकता

अशावेळी तुम्ही तांदळात किंवा त्या पदार्थात लसून ठेवू शकता

शिवाय एका पातळ कपड्यात हिंग बांधून ठेवणे हा देखील एक चांगला पर्याय आहे.

कडुलिंबाची पाने ठेवल्याने देखील तांदळातून किडे दूर होतात.

आणखी एक मार्ग असा की तुम्ही तांदळू धूवूव कडक उन्हात वाळवत ठेवू शकता