99% महिला चुकीच्या पद्धतीने घालतायेत BRA
ब्रा घालण्याची सामान्य पद्धत
समोरून हुक लावणं,
मागे सरकवणं,
हात स्लीव्समध्ये घालणं
बहुतेक किंबहुना
जवळपास सगळ्याच महिला
अशा प्रकारेच ब्रा घालतात.
पण ब्रा घालण्याची
ही सामान्य पद्धत
खरंतर चुकीची आहे.
यामुळे ब्राचे
आणि त्यासोबत
त्वचेचंही नुकसान होतं.
एका अंडरगार्मेंट कंपनीने
ब्रा घालण्याची
योग्य पद्धत सांगितली आहे.
ब्राचा हुक समोरून नाही
तर मागेच लावावा,
यामुळे ब्रा आणि त्वचेलाही
नुकसान होते.
ब्रा घालण्यासाठी
कंबर थोडीशी वाकवा.
हात मागे करून ब्राचे हुक लावा.
अशा प्रकारे
ब्रा घालत असाल तर ठीक.
नाहीतर पद्धत बदला.