मेथी आणि कलोंजी

5 जबरदस्त फायदे

जुनाट आजारांपासून रक्षण करते 

– अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने तणाव कमी   करण्यास मदत करते – मेथीचे पाणी सूज कमी करेल आणि फ्री रॅडिकल्स निष्क्रिय होतील.

अनेक रोगांवर उपचार

पाचक, श्वसन, त्वचेचे त्रास दूर होतील

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते 

– मधुमेहाच्या रुग्णांसाठी   प्रभावी उपाय – इंसुलिनचा प्रतिकार कमी करून साखर नियंत्रित ठेवते

वजन कमी करण्यास मदत करते

– मेथी, कलोंजीच्या पाण्याने पचनक्रिया चांगली होईल – चयापचय सुधारेल, वाढलेल्या कॅलरीज बर्न होतील.

प्रतिकारशक्ती वाढवते 

रोगांशी लढण्याची क्षमता वाढण्यास उपयुक्त

कसे सेवन करावे

– रात्री एका ग्लासमध्ये 1 चमचे  मेथी दाणे आणि कलोंजीला भिजवा – हे पाणी सकाळी उकळून प्यावे.