हिवाळ्यात करा या ३ सुपरफूडचा समावेश, बुद्धि होईल तीक्ष्ण
तुम्हालाही सक्रिय आणि निरोगी राहायचे असेल तर तुम्ही या सुपरफूडचे सेवन केले पाहिजे.
बहुतेक खनिजे, जीवनसत्वे आणि पोषक तत्वे हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळतात.
खरं तर इथे आपण भोपळ्याच्या बियांबद्दल बोलत आहोत. भोपळ्यातील झिंकमुळे स्मरणशक्ती वेगाने वाढते आणि विचार करण्याची क्षमताही दुप्पट होते.
अक्रोड देखील एक अतिशय प्रभावी सुपरफूड आहे, त्यात तांबे आणि व्हिटॅमिन ई सारखे खनिजे असतात. अक्रोड हे मेंदूसाठी उत्तम सुपरफूड आहे, त्याच्या रोजच्या सेवनाने मेंदूची शक्ती वाढते.
अंड्यामध्ये कोलिन असते ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते आणि मेंदूचे कार्य योग्यरीत्या होण्यास मदत होते.
वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही.