चवहीन, रंगहीन आणि सुगंधहीन पारदर्शक वोडका पुरुष आणि महिला दोघांमध्येही अत्यंत लोकप्रिय आहे. जो प्रत्येक ओकेजनमध्ये ग्लॅमर वाढवतो.
जर तुम्ही योग्य आणि कमी प्रमाणात प्यायलात तर ते आरोग्यासाठी टॉनिक म्हणून काम करते.
वोडक्यामध्ये स्टार्च असते जे सैल त्वचा घट्ट करण्यास मदत करते, ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात.
कापसाचा गोळा वोडक्यामध्ये भिजवून चेहऱ्यावर लावल्याने ओपन पोर्स बंद होतात, त्वचा टाइट होते आणि स्मूद दिसू लागते.
वोडका चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर मॅजिकल चमक येते आणि निस्तेज त्वचाही उजळलेली दिसते.
व्होडकामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ते मुरुमांवर लावल्याने ते लवकर सुकण्यास मदत होते आणि ते त्वचेवरील आणि केसांमधील घाण देखील साफ करते.
शॅम्पूमध्ये थोडासा व्होडका घालून तो लावल्याने केस मऊ आणि सुंदर बनू शक्तात आणि कोरडेपणाही बरा होऊ शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)