स्वयंपाकघर घराच्या सौंदर्यात भर घालतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तूनुसार स्वयंपाक घर कोणत्या दिशेला बनवले जाते.
मुळात घराच्या आग्नेय दिशेला, पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी आणि पाणी ठेवावे.
या दिशेला स्वयंपाकघर असल्यास तुमच्या घरात आर्थिक संकट येणार नाही. वास्तूनुसार या दिशेला स्वयंपाकघर ठेवल्याने तुमचे आरोग्यही चांगली राहते.