पेरू कोणी खाऊ नये? जाणून घ्या

फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

मात्र पेरू हे फळ काही लोकांनी खाऊ नये.

ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी पेरूचे सेवन टाळावे.

पेरू खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढते आणि पोटदुखी उद्भवते.

पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

ज्या लोकांना पोटासंबंधित समस्या आहेत अशा लोकांनी पेरू खाणे टाळावे.

पेरू खाल्यानंतर दूध, दही, ताक याचे सेवन करू नये.

पेरू खाल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, काही वेळानंतर पाणी प्यावे.

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.