धनत्रयोदशी – दिवाळीचा मुहूर्तावर ३० वर्षांनंतर या राशींवर असेल
शनीचा शुभ योग, जाणून घ्या कोणत्या राशींच नशीब चमकेल
सनातनी धर्मांत धनत्रयोदशी आणि दिवाळीचे खास वैशिष्ट्य आहे,धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते
यावर्षी धनत्रयोदशी २९ ऑक्टोबर ला साजरी केली जाईल तर दिवाळी ३१ ऑक्टोबर ला साजरी होईल
यावर्षी धनत्रयोदशी आणि दिवाळी खास मानली जात आहे कारण यावेळेस शनीचा एक दुर्मिळ योगायोग पहायला मिळेल.
खरं तर, शनी ३० वर्षानंतर धनत्रयोदशी दिवाळी ला स्वतःचाच कुंभ राशीत वर्क अवस्थेत असतील त्यानंतर १५ नोव्हेंबर पर्यंत त्याच अवस्थेत असतील
दिवाळी – धनत्रयोदशी काही राशींसाठी अत्यंत शुभ मानली जात आहे तर जाणून घेऊयात त्या राशींबद्दल
या शुभ मुहूर्तावर मेष राशीवर शनी आपल्या कृपेचा वर्षाव करतील. व्यवहाराशी निगडित चांगली बातमी मिळू शकते. नोकरी मध्ये लाभाचे योग आहेत. जीवनात आनंद असेल.
मेष
वृषभ राशीवर शनीची कृपा राहील. वेतनात बढोती होईल. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सोबतच शनिदेवाच्या आशीर्वाद ही असेल.
वृषभ
मकर राशीसाठी शनीचा हा दुर्मिळ योगायोग शुभ मानला जात आहे. व्यवसायात लाभ होईल. कोणते नवीन कार्य ही सुरु करू शकता. पैशांची समस्या संपेल.
मकर
धनत्रयोदशी – दिवाळी कुंभ राशीकरिता उत्तम मानली जात आहे. हा वेळ शुभ असेल. थांबलेले धन प्राप्त होईल.
कुंभ