हिवाळ्यात खा ‘ही’ फळे, काय आहेत कारणं जाणून घ्या

सफरचंद हे बाराही महिन्यात मिळणारे फळ आहे, पण त्याचा खरा हंगाम हा हिवाळा आहे.

अनेकजण हिवाळ्यात पेरू खाणे टाळतात, पण पेरूमध्ये असणारे व्हिटॅमिन सी अँटिऑक्सिडंट घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

थंडीच्या दिवसात डाळिंब खाणे आरोग्यासाठी उत्तम असते.

डाळिंब खाल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होतेच, सोबतच वजन कमी करण्यास डाळिंब महत्वाची भूमिका बजावते.

आवळा हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर फळ आहे.

आवळ्याचा रस रोज प्यायल्याने केसं आणि डोळे यासाठी त्याचा फायदा होतो.