दुधासोबत या ९ गोष्टी खाणे टाळा, नाहीतर तुम्हाला मोजावे लागतील पैसे

आयुर्वेदात दूध आणि मासे एकत्र खाण्यास मनाई आहे. यामुळे पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो.

संत्री, लिंबू आणि पेरू दुधासोबत कधीही खाऊ नयेत, यामुळे ऍसिडिटीची समस्या वाढू शकते.

उडीद डाळ आणि दूध एकत्र केल्याने त्वचेवर पुरळ आणि अलर्जीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

दूध आणि दह्याचे मिश्रण आयुर्वेदातही निषिद्ध आहे, याचे सेवन केल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

फणस आणि दूध एकत्र सेवन केल्यास गॅस आणि पोटदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात.

केळी आणि दूध एकत्र सेव्हन केल्याने बद्धकोष्ठता सारखी समस्या होऊ शकते.

कलिंगड खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने त्रास होऊ शकतो.

दूध आणि मीठ एकत्र घेतल्यास पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.

मुळा आणि दूध यांचे मिश्रण पचनसंस्थेवर परिणाम करू शकते.