हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ
आजकाल हाय कोलेस्ट्रॉलची समस्या खूप सामान्य झाली आहे.
असंतुलित आहार, धूम्रपान, मद्यपान आणि लठ्ठपणा ही याची प्रमुख कारण आहेत.
पण असे काही पदार्थ आहेत जे हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी खाऊ नयेत.
हाय कोलोस्ट्रॉल असलेल्या लोकांनी अनफिल्टर्ड कॉफी, दारू आणि फुल फॅट डेरी प्रॉडक्टचे सेवन करू नये.
अशा लोकांनी डीप फ्राईड फूड आणि अति मीठ असलेले पदार्थ टाळावेत.
हे सर्व पदार्थ हाय कोलेस्ट्रॉलसाठी खूप धोकादायक आहेत. यामध्ये मुख्य म्हणजे दारू जी हार्ट डिसीजचं कारण ठरू शकते.
डेअरी प्रॉडक्ट्स ज्यांमध्ये खूप फॅट असते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)