जास्वंदीचे फुल ठरतं केसांसाठी फायदेशीर? जाणून घ्या
जास्वंदीच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि एमिनो ऍसिड असतात.
हे टाळू आणि केसांच्या मुळांना पोषण देतात.
फ्लेव्होनॉइड्स तुमच्या केसांच्या कूपांमध्ये रक्ताभिसरण वाढवतात.
यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात.
हे केसांची मुळे मजबूत करून केस गळती कमी करते.
यामुळे केसांमध्ये मजबूतपणा येऊन केसांची वाढ होते आणि केस पातळ होणे टाळता येते.