फ्रोजन मटार खाण्याचे
5 दुष्परिणाम
फ्रोजन मटार हा बाजारात वर्षभर उपलब्ध असल्याने अनेक घरांमध्ये तसेच हॉटेलमध्ये बनणाऱ्या जेवणात तो वापरला जातो.
ताजे मटार खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच फ्रोजन मटार खाल्ल्याने शरीराला अनेक नुकसान सुद्धा होतात.
फ्रोजन मटारमध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेटची मात्रा जास्त असते.
जर तुम्ही फ्रोजन मटारचे सेवन अधिक प्रमाणात केलेत तर यामुळे वजन वाढू शकते.
फ्रोजन मटारमध्ये स्टार्चची मात्रा जास्त असते परिणामी त्याचे सेवन केल्यावर त्याचं रूपांतर हे ग्लूकोजमध्ये होतं.
डायबेटिजच्या रुग्णांनी फ्रोजन मटार खाणे टाळा.
फ्रोजन मटारमध्ये फायबरची मात्रा जास्त असे परिणाम अधिक प्रमाणात फायबरचे सेवन केल्याने पोटाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात.
फ्रोजन मटारमध्ये ताज्या मटारच्या तुलनेत कमी पोषकतत्व असतात.
फ्रोजन मटार खाल्ल्याने काहीजणांना ऍलर्जी होऊ शकते. यामुळे तोंडात खाज येणे जळजळ होणे, पोट दुखणे इत्यादी समस्या जाणवू शकतात.