उन्हाळी सुट्टीत फिरा देशातल्या ‘या’ 5 सुंदर बीचेसवर

उन्हाळी सुट्ट्यामध्ये लोकांना बीचच्या ठिकाणी फिरायला जायला आवडतं, म्हणून ही वेगळी ठिकाणं त्यांच्यासाठीच 

कर्नाटकमधील गोकर्ण बीचवर ट्रेकिंगचे मार्ग आणि नयनरम्य समुद्र दृश्य पाहायला मिळतील

लक्षद्वीपचा सुंदर समुद्र किनारा लहान बेटांचा हा समूह त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो

अलिबागमध्ये किनाऱ्यासोबतच काही ऐतिहासिक किल्ल्यांचाही अनुभव घेता येतो

पाँडिचेरी या ठिकाणी पॅराडाईज बीच आहे, सोनेरी वाळू आणि बोटींगसाठी हे प्रसिद्ध आहे