उन्हाळ्यात गरम होऊ नये म्हणून लोकांचे कल पंखा, एसी घेण्याकडे असतो.

पण तुम्हाला माहितीये का. असे पदार्थ जे तुम्हाला एसीपेक्षा जास्त थंड ठेवतात.

उन्हाळ्या शरीरातील उष्णता बाहेर पडत नसल्याने अनेक समस्या उद्भवतात.

यामध्ये पोट जाम होणं, थकवा, जळजळ, एसिडीटी याचा समावेश आहे.

उष्माघात, खूप अ‍ॅसिडीटी असेल तर आहारात कोकम किंवा आमसूल घ्या.

दुपारी जेवणानंतर ताक प्यायल्यास शरीर थंड राहतं

सगळ्यात पॉवरफुल पदार्थ सब्जाच्या बिया. ज्या पाण्यात भिजवून ते पाणी प्या.

हे पदार्थ एसीपेक्षा जास्त थंड ठेवत असल्याचा दावा डॉक्टरने केला आहे.