‘यशाचा मंत्र’ जाणून घ्या गौतम बुद्धांच्या ‘या’ ५ विचारांमधून
रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या डोक्यात अनेक विचार सुरु असतात, ज्यामुळे आपल्याला एका वस्तूवर फोकस करता येत नाही.
मन अस्थिर असेल तर एका ठिकाणी फोकस करणे खूप कठीण होते, यावर उपाय म्हणून गौतम बुद्धांचे हे ५ विचार तुमचा आयुष्याला नवा मार्ग दाखवतील.
जाणून घेऊयात गौतम बुद्धांचे हे ५ विचार
जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकत नसाल तर इतर व्यक्ती तुमच्यावर विश्वास कसा ठेवेल? त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं शिका.
एक उद्देश ठेवा आणि लक्ष्य पूर्ण करण्यावर ठाम राहा. लक्ष्य पूर्ण करण्यासाठी समर्पित राहा आणि लक्ष पूर्ण करा.
तुमच्या इच्छेवर नियंत्रण ठेवलयं, तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
लालच आणि मोह व्यक्तीला कमजोर बनवतात, त्यामुळे या दोन्ही गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा.
कोणत्याही ठिकाणी हिंसेपासून लांब राहा आणि प्रेमाने त्यावर तोडगा काढा.
येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित असून News18 मराठी त्याची पुष्टी करत नाही.