या लोकांनी कधीही लवंग खाऊ नये, जाणून घ्या कारणं
लवंग पचनक्रिया मजबूत करते आणि गॅस, ऍसिडिटी अपचन
कमी करते.
पोटदुखीपासून आराम देण्यासाठी लवंगाचे तेल उपयुक्त आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का, की कोणत्या लोकांनी लवंग कधीच खाऊ नये?
गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी लवंगापासून दूर राहावे.
लवंग अतिशय उष्ण असते, त्यामुळे त्याचे सेवन केल्यास समस्या उद्भवू शकतात.
लवंग तेल विशेषतः गर्भधारणेदरम्यान हानिकारक असू शकते.
जर कोणाला रक्त विकाराची समस्या असेल तर त्यांनी लवंगाचे सेवन करू नये.
लवंगात युजेनॉल नावाचे तत्व असते, जे रक्त पातळ करते.
जर कोणाला पोटाचा त्रास असेल तर त्यांनी लवंगाचे सेवन करू नये.