हळदीचे दूध ‘या’ लोकांसाठी शाप, जाणून घ्या

हिवाळ्यात लोकं हळद घातलेलं दूध प्यायला प्राधान्य देतात.

काही वेळा हळदीचे पदार्थ प्रकृतीसाठी गरम ठरतात, हळदीचे दूध प्यायल्याने काही लोकांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.

दुधात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन, मिनरल्स असतात. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीवायरल तत्व असते.

न्यूट्रिशनिस्ट नामामी अग्रवाल यांनी सांगितले की, काही लोकांनी हळद घातलेलं दूध पिऊ नये. यामागचे कारण म्हणजे हेल्थकंडिशन.

गर्भवती असताना हे दूध पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, यामुळे गर्भाशयाला त्रास होऊ शकतो.

पोट फुगणं, गॅस, अपचनाची समस्या असेल, तर हळद घातलेले दूध पिऊ नये.

हळद शरीराची आयर्न शोषून घेण्याची क्षमता कमी करू शकते.

जे लोक लिव्हरच्या आजाराने त्रास आहेत त्यांनी हळदीच्या दुधाचे किंभवना दुधाचे सेवन टाळावे, याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते.

तुम्हाला फॅटी लिव्हरशी संबंधित समस्या असेल, तर हळद घातलेले दूध पिऊ नये.