ऑफिस डेस्कवर असायला हव्या अशा ६ महत्वाच्या वस्तू कोणत्या, जाणून घ्या

ऑफिस डेस्कवर कॅलेंडर असणे अत्यंत महत्वाचे असते.

डेस्कवर पेन स्टँड असणे आवश्यक आहे.

कागदपत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी ऑफिस डेस्कवर फाइल होल्डर असणे महत्वाचे आहे.

काम करताना सकारात्मक वातावरण राहण्यासाठी डेस्कवर प्लांट असावे.

ऑफिस टेबलवर टिश्यू पेपर असणे महत्वाचे आहे.

महत्वाची सूचना लिहिण्यासाठी डेस्कवर लहानशी नोटबुक ठेवावी.