धणे हा भारतीय मसाल्यांमध्ये एक महत्वाचा मसाला आहे.
धणे अन्नाची चव वाढवण्यासोबत आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.
यामध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिनसारखे पोषक घटक असतात.
व्हिटॅमिन A, C आणि E मुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.
धण्याचे अँटिऑक्सिडंट गुण इम्युनिटी पावर सुधारते.
धण्याचे पाणी आतड्यांमधील घाण सहज बाहेर काढून शरीर डिटॉक्स करायला मदत करते.
धण्याच्या पाण्याचे सेवन केल्यास सुमारे १५ ते २० दिवसांत याचा परिणाम दिसतो.
उपाशीपोटी धण्याचे पाणी प्यायल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
मधुमेह रुग्णांसाठी हे पाणी खूप फायदेशीर आहे.
किडनी डिटॉक्ससाठी धण्याचे पाणी प्रभावी आहे.