एक महिना चहा बंद केली तर शरीरात काय होईल?

चहा कमी करु किंवा बंद करु असं लोक अनेकदा ठवतात. पण तसं होत नाही. पण विचार करा की जर तुम्ही चहा महिनाभर बंद केली तर शरीरात काय बदल होऊ शकतील?

कॅफीन कमी झाल्यामुळे झोप खोल, शांत आणि ताजेतवानी करणारी होते. रात्री वारंवार जाग येत नाही.

शरीरातील नैसर्गिक ऊर्जा पातळी सुधारते. सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं आणि दिवसभर थकवा कमी जाणवतो.

चहातील टॅनिन्स पोषक तत्त्वांचं शोषण कमी करतात. चहा बंद केल्यावर bloating, आम्लपित्त, अपचन कमी होतात.

दुधात मिसळलेली चहापावडर आणि साखर शरीरात इंफ्लमेशन वाढवतात. हे मिश्रण थांबवल्यावर सूज कमी होते.

दूध-साखरयुक्त चहात कॅलरी जास्त असतात. दिवसातून 2-3 कप कमी केले तरी sugar intake कमी होतो आणि वेट लॉसला साथ मिळते.

हेल्थलाइननुसार, कॅफीन बंद केल्यावर BP लेव्हल नैसर्गिकरित्या स्थिर होतात आणि हार्ट हेल्थ सुधारते.

कॅफीन nervous system over-stimulate करतं. चहा बंद केल्यानंतर mood stable राहतो आणि anxiety कमी होते.

चहातील साखर आणि टॅनिन्समुळे दात पिवळे होणे, मुरुम, dullness वाढतो. चहा कमी केल्यावर ग्लो वाढतो.

कॅफीनमुळे cortisol (stress hormone) वाढतो. हे कमी झाल्यावर शरीराचा हार्मोनल पॅटर्न नीट कार्य करू लागतो.