चहापासून भाज्यांपर्यंत, आले हा आपल्या स्वयंपाकघराचा एक आवश्यक भाग आहे.
आयुर्वेदातही आल्याला गुणधर्मांनी परिपूर्ण म्हटले आहे.
पण जास्त आले खाणे हानिकारक देखील असू शकते.
ऍसिडिटी आणि छातीत जळजळ (Heartburn) वाढू शकते.
काही व्यक्तींमध्ये यामुळे पोटदुखी किंवा आतड्यांसंबंधी त्रास होऊ शकतो.
रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत घेतल्यास रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.
जास्त आल्यामुळे तोंडात किंवा घशात थोडी जळजळ जाणवू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)