रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने काय होते?

केसांना खोलवर पोषण आणि ओलावा मिळण्यास मदत होते.

तेल जास्त काळ राहिल्याने टाळूवर धूळ आणि घाण जमा होण्याची शक्यता वाढते.

केस तुटणे कमी होते आणि ते चमकदार व मऊ बनतात.

जास्त वेळ तेल ठेवल्यास कोंडा (Dandruff) आणि फंगल इन्फेक्शन वाढू शकते.

रात्रभर मसाज केल्याने टाळूचे रक्ताभिसरण सुधारते.

तेलामुळे उशी चिकट होते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरम (Acne) येऊ शकतात.

काही तज्ञांच्या मते, जास्त फायदे मिळण्यासाठी 2-3 तास तेल लावणे पुरेसे असते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)