चहामध्ये कोणते मसाले वापरावेत? चहामध्ये तुम्ही आले, काळी मिरी, हिरवी वेलची, दालचिनी, काश्मिरी सुके आले असे मसाले वापरू शकता. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)