उसाचा रस हे एनर्जी ड्रिंक म्हणून प्यायलं जात, जे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. बरेच लोक महागड्या नारळाच्या पाण्याऐवजी उसाचा रस पिणे पसंत करतात.
दातदुखी – उसामध्ये भरपूर साखर असते, दातदुखीने ग्रस्त असलेल्या लोकांसाठीही उसाचा रस हानिकारक असू शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)