डोकं का दुखतं?

डोकेदुखीची अनेक करणे असू शकतात.

हार्वर्डच्या मते, तणावामुळे खांदे आणि मानेच्या स्नायूंवर ताण येतो.

त्यामुळे डोकेदुखी किंवा मायग्रेनची समस्या सुरु होऊ शकते. 

याशिवाय अल्कोहोलमुळे मायग्रेन किंवा डोकेदुखी देखील होऊ शकते. 

महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनच्या पातळीत बदल झाल्यामुळेही डोकेदुकी होऊ शकते. 

यामुळेच अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान डोकेदुखीचा त्रास होतो. 

झोपेच्या कमतरतेमुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. 

तणावामुळे डोकं आणि डोळे दुखीचा त्रासही होतो. 

उत्तम जीवनशैलीचं अनुसरण करून तुम्ही ही समस्या दूर ठेवू शकता.