18,900,00,00,000 बुडवले, कोणती बँक?
इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे शेअर बाजारात मोठे चढ-उतार होताना दिसत आहेत
अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे शेअर झपाट्याने घसरत आहेत
एका विश्वासू बँकेने गुंतवणुकदारांचे चक्क कोट्यावधी रुपये बुडवले आहेत
शेअर बाजारात IDBI बँकेवर विश्वास ठेवून अनेकांनी या बँकेचा शेअर घेतला असेल
गेल्या दोन दिवसात बाजारातील या शेअरने गुंतवणुकदारांचे चक्क 18 हजार 900 कोटी रुपये बुडवले आहेत.
शेअर घसरणीमागचे नेमकं कारण काय? ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा