33KM मायलेज अन् किंमत 6 लाखांपासून!
चांगली मायलेज देणाऱ्या अन् कमी किंमत असणाऱ्या कारच्या शोधात सगळेच असतात
तसेच कारची किंमत कमी असेल तर घ्यायला नक्कीच आनंद होईल ना ?
भारतातीय कंपनी मारुती सुझुकीने अशीच एक कार आणली आहे जी खिशाला परवडेल
त्या कारने चक्क30 लाख यूनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडून मोठा विक्रम केला
कंपनीची ही कार देशातील सर्वोत्तम आणि जास्त विक्री होणारी कार आहे.
त्या कारचा नवीन जनरेशन डिझायरचा लूक पूर्णपणे नवा आणि प्रीमियम आहे.
नेमकी काय आहे किंमत? पूर्ण बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा