फॅमिलीसोबत 5.65 लाखांमध्ये 7 सीटर MPV
कार घेण्याचं स्वप्न सर्वांचंच असतं, पण बजेटमुळे ते पुर्ण होत नाही
पण तुमच्या बजेटमध्ये असणाऱ्या
2 गाड्या बाजारात आल्या आहेत
महत्वाचं म्हणजे मोठी फॅमिली असली तरी या कारमध्ये कुठेही फिरु शकता. कारण ही गाडी 7सीटर आहे
7 सीटर एमपीव्ही येते ती म्हणजे Renault मोटर्सची Triber
Renault Triber ही भारतातील सगळ्यात स्वस्त आणि मस्त अशी ७ सीटर एमपीव्ही आहे
या MPVमध्ये मॉड्युलर सीटिंग अरेजमेंट दिली असल्यामुळे ती ५ सीटर किंवा ७ सीटर सुद्धा करता येते,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा