सोन्याचा साठा जास्त असणारे 8 देश, भारताचे स्थान कितवे?

भारतात गुंतवणुकीचा विचार केला की सर्वात आधी डोळ्यासमोर येतं ते सोनं

जेव्हा जागतिक बाजारपेठेत मंदी येते तेव्हा डॉलर, चलनाची घसरण होऊ शकते  

भारतीयांसाठीच नव्हे, तर जगात इतर देशांसाठीही सोनं हे केवळ दागिने नसून तो एका सुरक्षित भविष्याचा आधार आहे.

सर्वांनाच माहिती आहे की सोनं आपण साठवून ठेवतो आणि संकट काळात त्याचा वापर करतो

अगदी तसंच जगातील अमेरिका,चीन,जर्मनी हे देशदेखील आपली अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याचा साठा करतात