अजित पवारांसह  प्लेन क्रॅशमध्ये  मृत्यू झालेले ते 5 कोण?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचा  विमान अपघातात  मृत्यू झाला आहे.

अजित पवारांसह विमानात  एकूण पाच जण होते. त्यांचाही मृत्यू झाला आहे.

अजित पवारांचेबॉडीगार्ड  मुंबई पीएसओ एचसी  विदीप जाधव  विमानात उपस्थित होते.

विमानाचे पायलट  कॅप्टन सुमित कपूर  यांचाही मृत्यू झाला आहे.

विमानाची दुसरी पायलट  शांभवी पाठक  यांचादेखील मृत्यू झाला.

फ्लाईट अटेंडंट  पिंकी माळी यांचादेखील  जीव वाचवता आला नाही.