शेतकऱ्यांची चिंता वाढली! ‘एल निनो’मुळे यंदा मान्सुन उशीरा येणार?

मार्च महिना सुरु असतानाच उन्हाचे प्रचंड चटके सोसावे लागत आहेत

मार्च महिन्यात पाण्याचा तुटवडा जाणवू लागला, तर एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकलं

हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी यावेळचा मान्सून कसा राहील, एल निनोचा प्रभाव किती राहील याबाबत माहिती दिली आहे

मान्सूनवर एल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता सुमारे ८० टक्के वर्तवण्यात आली आहे

एल निनो म्हणजे कमी पाऊस किंवा दुष्काळ असं समीकरण मानलं जातं.