भावूक राज,  इमोशनल रश्मी वहिनी

बाळासाहेबांबद्दल मी तासनतास बोलू शकतो

जगाच्या इतिहासात असा कलाकार झाला नाही

व्यंगचित्र काढताना बाळासाहेबांना समाधी लागायची 

आज जे काही सुरू ते बाळासाहेब पाहू शकले नसते

आजचा महाराष्ट्र पाहून ते व्यथित झाले असते

राज ठाकरेंचे ते शब्द अन् रश्मी वहिनींना अश्रू अनावर