CSK ला मोठा झटका! ‘हा’ स्टार खेळाडू IPL मधून बाहेर

यंदाच्या आयपीएल 2026 मध्ये चेन्नईचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे

थाला धोनीसह चेता संजू सॅमसन देखील तयारीला लागला आहे

पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका बसला आहे

चेन्नईचा स्टार बॉलर  एलिस संपूर्ण आयपीएल सीजनमधून बाहेर झाल्याची बातमी समोर आली आहे

विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये त्याची उणीव भासणारा हा स्टार बॉलर आहे