महाराष्ट्रावर दुहेरी संकट? कुठे गारा पडणार,  तर कुठे उन्हाचा चटका? 5 जिल्ह्यांना अलर्ट

मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला अन् त्यात तुफान गारपीटही झाली होती

मात्र मागच्या 24 तासांत हवामानात मोठे बदल झाले आहेत

पश्चिम महाराष्ट्रात तुफान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग पट्ट्यात पाऊस होणार नाही, या जिल्ह्यांना हिटवेवटचा अलर्ट देण्यात आलं आहे

विदर्भ-मराठवाड्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर या भागात आज पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे