सोन्या-चांदीच्या किंमतीत लक्षणीय घट, आजची किंमत किती?

आंतररीष्ट्रीय बाजारपेठेत हल्लीच सोन्या-चांदीचा दर गगनाला भिडला होता

मात्र आता सोने चांदी या मौल्यवान धातूंचे दर घसरल्याचे चित्र दिसत आहे

या धातूंचे दर घसरल्याने गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांचे लक्ष या बाजारपेठेकडे आहे.

MCX वर चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली.त्याचा दर ८,६८३ रुपयांनी कमी होऊन प्रति किलो २,५९,२७९ रुपयांवर आला

IBJA च्या आकडेवारीनुसार, गुरुवारी चांदीचा दर २६८,३०१ रुपये होता. शुक्रवारी तो प्रति किलो २६०,४८८ रुपये झाला.

चक्क चांदीमध्ये ७,८१३ रुपयांची घसरण झाली.

IBJA च्या माहितीनुसार २४ कॅरेट सोन्याचा दर गुरुवारी १,६०,३०३ रुपये होता.

आता २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५८,३९९ रुपये झाला

एका दिवसात १,९०४ रुपयांची घट झाली
एका दिवसात १,९०४ रुपयांची घट झाली
२२ कॅरेट सोन्याची किंमत सध्या प्रति १० ग्रॅम १,४५,०९३ रुपये आहे.तर १८ कॅरेटचा दर १,१८,७९९ रुपये इतका आहे.