महिन्याच्या मोबाईल Rechargeमध्ये किती दिवस मिळणार?
आप पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी ‘मासिक’ रिचार्ज प्लॅन्सविषयीची मुद्दा मांडला
ते म्हणाले, 28 दिवसांचे रिचार्ज प्लॅन्स पूर्णपणे बंद केले जावेत आणि एक महिन्याची वैधता देणे बंधनकारक करावे
दर 24 तासांनी डेटा रीसेट होतो आणि वापरलेला नसलेला डेटा मध्यरात्रीनंतर संपतो ग्राहकाची परत फेड काहीच नाही
केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हटले, दूरसंचार सेवा प्रदात्यांना 30 दिवसांच्या प्लॅन्सचा अधिक प्रचार करण्यास सांगितले
ट्राय रिचार्ज प्लॅन्सच्या वैधतेचा कालावधी आणि इनकमिंग कॉल्ससंबंधीच्या नियमांचा आढावा घेत आहे
केंद्र सरकारने टेलिकॉम कंपन्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा