मालकीचा पुरवा नाही,अनेक वर्ष वापरलेल्या जमिनीवर हक्क कसा मिळवायचा? काय आहेत नियम?

काही कुटुंब वर्षानुवर्षे एखादी जमीन कसत असतात, मात्र त्यांच्या नावावर त्या जमिनीचा अधिकृत मालकी हक्क नसतो

अशावेळी जमिनीवर कायदेशीर हक्क मिळू शकतो का? असा प्रश्न पडतो

जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि पुरावे आवश्यक असतात

काही प्रकरणांमध्ये ‘विपरीत ताबा’ (Adverse Possession) या कायदेशीर तत्त्वानुसार हक्क मागता येऊ शकतो

न्यायालयात दावा करताना शेतीचे पुरावे, वीजबिल, पाणीपट्टी, कर पावत्या, पीक नोंदी, साक्षीदार यांसारखे पुरावे सादर करावे लागतात