ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात येणार 85 किमी सोसाट्याचा वारा अन् गारपिट,5 जिल्ह्यांत IMD कडून अलर्ट
महाराष्ट्राला गेल्या काही दिवसात उन्हाचे मोठे चटके सहन करावे लागत आहेत
त्यातच आता महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने एक नवी अपडेट दिली आहे
उत्तर भारतात सक्रिय झालेल्या हवामानामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुढील दोन दिवस सोसाट्याचा वारा अन् गारपिट होण्याची चिन्हे आहेत
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट केलं आहे
काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा