फक्त या 5 ट्रिक्स फॉलो करा, गॅस सिलिंडर लवकर संपणारच नाही!

सध्या गॅस तुटवडा मोठ्या प्रमाणात दिसत आहे

गॅस सिलिंडर साठी दुकानात मोठ्या रांगाच रांगा दिसत आहेत

चक्क हॉटेल्स आणि लहान खानावळीही बंद व्हायच्या मार्गावर आहेत

त्यामुळे आपल्या घरातील गॅस सिलिंडर जास्त दिवस कसा चालेल? याचा विचार मनात आला असेल 

किचनमध्ये काही लहान-लहान बदल करुन तुम्ही गॅसची बचत करु शकता