LPG ग्राहकांनी PNG गॅस वापरा: केंद्र सरकार

सध्या देशात LPG गॅसचा तुटवडा निर्माण होताना दिसत आहे.

केंद्र सरकारने आता LPGवर उपाय म्हणून एक मोठी घोषणा केली आहे

देशातील ६० लाख LPGग्राहकांना PNG गॅस वापरायची विनंती केली आहे. 

कारण PNG गॅस वापर केला तर  LPGगॅस वाचवता येईल.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की,  देशभर १.५ कोटी घरांमध्ये PNGगॅसचे कनेक्शन दिलेले आहेत

त्या ग्राहकांना गॅस पुरवठा सुरु राहील, कोणताही व्यत्यय येणार नाही.

सरकारने शहरांमध्ये गॅस डिस्ट्रीब्यूशन कंपनींसोबत बोलून,व्यावसायिक, औद्योगिक LPG ग्राहकांना PNGगॅसचे कनेक्शन द्यायला सांगितले 

याशिवाय, केंद्राने स्थानिक संस्था, महामार्ग प्राधिकरणे आणि राज्य सरकारांकडूनही सहकार्य मागितले आहे.

जेणेकरुन शहरातील गॅस वितरण कंपन्यांना त्यांचे नेटवर्क जलद गतीने वाढवता येईल