2 गुवाहाटी आमदारांचं तिकीट कट
महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी एकाच मतदारसंघात 2 अर्ज केले
मुख्यमंत्री शिंदेंची साथ देणाऱ्या 2 उमेदवारांनाच आता उमेदवारी नाकारण्यात आली
एका आमदारावर उमेदवारीचा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आहे
श्रीनिवास वनगा यांनी शिंदेंना साथ दिली पण त्यांना आता उमेदवारी नाकारण्यात आली
श्रीनिवास वनगा १२ तासांहून अधिक काळ नॉट रिचेबल आहेत
अपक्ष आमदार गीता जैन यांना भाजपने उमेदवारी नाकारली
शिंदेंना साथ दिलेला एक एक आमदार महत्त्वाचा असताना अशा पद्धतीनं वागणूक दिली जातेय
सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातोय
विधानसभा निवडणुकीत या निर्णयाचा फटका महायुतीला बसणार का ते पाहावं लागणार आहे