वानखेडेवर मुंबई इंडियन्सची मॅच फक्त 499 रूपयात, तिकीट कसं मिळणार?
येत्या 28 मार्च 2026 पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सूरूवात होणार आहे
या हंगामातील मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 29 मार्च 2026 ला वानखेडे मैदानावर कोलकत्ता विरूद्ध खेळवला जाणार आहे
या सामन्यांची मुंबईच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे
दरम्यान मुंबईच्या या सामन्यांचे तिकीट क्रिकेट प्रेमींना फक्त 499 रूपयात मिळणार आहे
तिकीट तुम्हाला कसं मिळवता येणार आहे? हा प्रश्न मनात आला असेल ना?
बुकमायशो या साईटवर तुम्हाला 21,22 मार्चला दुपारी 3 वाजता तिकीट बुक करता येणार आहेत,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा